प्रथमेश इंटरप्राईजेस – झुरळ, मुंगी, ढेकुण यांच्या पासून कायमची सुटका

मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपल्या घरात आपल्या सोबत काही नको असलेले पाहुणे सुद्धा आपल्या नकळत राहत असतात. त्यांना भेटण्याची वेळ रात्री दिवे बंद झाल्यावर…
घरावर जणू काही त्यांचेच अधिपत्य, किचन वर त्यांचेच राज्य, भांडे त्यांचा बेड आणि wash basin त्यांचे playground. फ्रीज मधला एखादा पदार्थ असो वा dinning table वर ठेवलेले फळं असो, त्याची चव त्यांनी घेतलीच पाहिजे असा जणू नियमच बनवला आहे. काही जण तर आपले रक्त पिऊन देखील अगदी आनंदात मौज मजा करतायेत.

oggy and cockroaches

हे रात्रीचे, लवकर न दिसणारे आणि अब्रूचा कचरा करणारे पाहुण्यांना बाहेर काढणे एवढे सहज शक्य नाही. झुरळं झाले कि मुंग्या आहेतच, मुंग्या आणि झुरळांची रांग संपतेच कुठे तर पालींनी भिंतीवर ताबा मिळवलेला असतोच. बर शांततेत जरा गादीवर पाठ टेकावी तर तिथे आपल्या आधी ढेकनाणी जागा घेतलेली असते. आपल्याच घरात आपल्यालाच राहण्याची चोरी.
यावर एकाच उपाय म्हणजे घरात पेस्ट कंट्रोल करून घेणे. पण मग कसे आणि कोणाकडून हे हि प्रश्न आहेच.

Prath

नाशिक मध्ये २००२ पासून कार्यरत असलेली म्हणजे १८ वर्षांचा दांडगा अनुभव आणि लोकप्रिय संस्था “प्रथमेश इंटरप्राईजेस” हे नाव अगदी समाधान कारक उत्तर आपल्या सगळ्या प्रश्नांचे. अगदी माफक दरात, विश्वासू कर्मचारी वर्ग आणि वेळेवर सेवा यांचे अगदी परफेक्ट combination असे प्रथमेश इंटरप्राईजेस आपल्यासाठी कायमच तत्पर आहेत.

Prathmesh Enterprises
पत्ता : प्रथमेश इंटरप्राईजेस,
इंदिरा गांधी NMC complex,
पाण्याच्या टाकी जवळ,
महात्मा नगर,
नाशिक – ४२२००७
संपर्क – 9657666600
भेट द्या – http://prathmeshent.in/contact-us/
Write a comment