Voter Registration

elction-commision

एक मत … नाशिकसाठी !!!

नाशिककरांनो तुमचं नाव मतदार यादीत असल्याची खात्री करा.
नसल्यास २०१७ च्या मतदान नोंदणीसाठी आजच अर्ज करा.

लक्षात असू द्या, मतदान प्रत्येक नागरिकाचा हक्क !!!

(मुदत दिनांक १४ ऑक्टोबर २०१६ पर्यंत )
दि. १.१.२०१७ रोजी १८ वर्षे पूर्ण करणारे नागरिक मतदार म्हणून नोंदणीस पात्र.

-अधिक माहिती-