TRISON – इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं माहेरघर (House of Electronics)

मुहूर्त ठरला. शहरातलं सर्वात उत्तम असं मंगलकार्यालय ठरवल. ऐटदार लग्नपत्रिका छपाई करून घेतली.
लग्नाचा दिवस जवळजवळ येत चालला. कुठल्याही घरात मुलगी, भाची, पुतणी सगळ्यांच्या लग्नाची हीच लगबग. त्यासोबतच अजून एक महत्वाचा चर्चिला जाणारा अन खऱ्या अर्थाने भेडसावणारा विषय म्हणजे ‘आहेर’.

‘आहेर’ या शब्दाची विलक्षण जादू काय वर्णावी?

आहेर किंवा भेटवस्तू देणं-घेणं ही एक फार प्राचीन परंपरा आहे. अन हि परंपरा इतकी अंगवळणी पडलीये कि बऱ्याच वेळा दिल्या जाणाऱ्या वस्तूची गुणवत्ता, किंमत काहीही न बघता आहेर दिला जातो. खर तर आहेर देतांना खूप काळजीपूर्वक द्यायला हवा कारण शेवटी त्या निमित्ताने आपलं नाव अन नवीन नातं आपण त्यासोबत रुजवत असतो.

काय द्यावं ह्यासोबतच बजेटहि बघावं लागत.

त्यात पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बदललेल्या घोषणेच्या दिवसापासून सुरू झाली अभूतपूर्व नोटाटंचाई. आता आहेर विकत घेणार कसा, हाच प्रश्न पडलाय ना?

ह्या सर्व गोंधळात आपल्या कार्याला अन इमेज ला कुठेहि धक्का लागू नये म्हणून Trison Electronics घेऊन आले काही अभूतपूर्व अन कल्पक आहेर कॉम्बो पॅक्स.

आता सर्व ग्राहक ह्याचा लाभ घेऊ शकता ते हि कमीत कमी कॅश मध्ये. हो, अगदी रु.१५००० पासून पुढे अन ते हि मासिक हफ्त्यांवर (EMI option).

COMBO OFFERS

offer1


offer2

नोटबंदी ची चिंता सोडा अन आपल्या लाडकीला द्या प्रेमाचा आहेर अगदी तुमच्या मनासारखा शिवाय मिळवा स्वतःसाठी सुध्दा खास गिफ्ट.

आहेर किंवा गिफ्ट देणं हे एका चांगल्या भावनेपोटी घडणारं कृत्य असतं. थोडी कल्पकता वापरून घेणार्याच्या चेहर्यावर आनंद आणता येतो.

एकदा भेट देऊनच बघा –

TRISON Electronics ,
Showroom No-2, Ground Floor,
Off Sharanpur road, Near Kulkarni Garden,
Nashik- 422005